‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण
१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे…












