आधी पैसे मोजा, मगच ऊस तोडू; मजुरांकडून शेतकऱ्यांची उघड लूट!
पुणे : राज्यभरात सध्या उस गाळप हंगाम जोरात सुरू आहे. त्यासाठीच्या उसतोडणीलाही वेग आला आहे. मात्र, अधिकृत तोडणी दर ठरलेले असतानाही, मजूर टोळ्यांकडून ‘वरच्या पैशांची’ (खुशालीच्या नावाखाली मोठी रक्कम) मागणी केली जात आहे. एन्ट्रीसाठी अडवणूक: कारखान्याला ऊस नेण्यासाठी आणि वजन…










