साखर उद्योगाला सावरण्यासाठी ‘एमएसपी’ ४२ रुपये करा : नरके

कोल्हापूर : “देशातील साखर कारखाने एफआरपी (FRP) आणि साखरेचे बाजारभाव यांच्यातील वाढत्या तफावतीमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (MSP) तातडीने ४२ रुपये करावा आणि इथेनॉलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करावी,” अशी आग्रही मागणी कुंभी…











