कृष्णा कारखान्याचे पर्यावरणपूरक पाऊल

‘एसआरएस’ प्रकल्पाद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर शिवनगर (ता. कराड): येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात एसआरएस (सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम) हा अत्याधुनिक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक,…












