Tag sugarcane news

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

विठ्ठलराव शिंदे कारखाना अध्यक्षपदी पुन्हा बबनराव शिंदे  

माढा : पिंपळनेर, टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली . २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी…

ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना ऊस रोपांचे वितरण

Twenty One sugar

परभणी ; येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत…

‘श्री छत्रपती’ कारखाना सभासदांना २३६.३० कोटी रुपये अदा

Chatrapati SSK

पुणे : भवानीनगर, ता. इंदापूर येथील ‘श्री छत्रपती’ सहकारी साखर कारखान्याने ‘वजन चोख, पैसे रोख’ या तत्त्वाचे पालन करत चालू हंगामातील संपूर्ण उसाचे बिल (२३६ कोटी ३० लाख रुपये) सभासदांच्या खात्यात वर्ग केले आहे. शेवटच्या पंधरवड्यातील १८ कोटी १८ लाख…

राज्यात साखरेचा गोडवा वाढला!

९ कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन; १० कोटी टन उसाचे गाळप पूर्ण पुणे : महाराष्ट्रातील चालू गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याने साखर उत्पादनात ९ कोटी क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २१० कारखान्यांनी आतापर्यंत…

२०% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय ऐतिहासिक : साखर महासंघ

NFCSF Press Release

देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल नवी दिल्ली: केंद्र सरकारने १ एप्रिलपासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल आणि ‘रिसर्च ऑक्टेन नंबर९५‘ (RON 95) मिश्रण सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, यामुळे भारत इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर होईल,…

युद्धामुळे साखर निर्यात संकटात?

Sugar Export

देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्तसाठा राहण्याची शक्यता पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून याचा मोठा फटका भारतीय साखर उद्योगाला बसला आहे. निर्यातीचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे देशात सुमारे १५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक…

ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

Datta India Sugar

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे. बदलाचे स्वरूप आणि फायदे ऑनलाइन…

कारखान्यांच्या अडचणींबाबत सहकारमंत्र्यांची बैठक

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार प्रस्ताव पुणे : राज्यातील साखर कारखान्यांसमोरील एफआरपी (FRP) देयके आणि कर्जाच्या ओझ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाच्या…

हरियाणात ऊसउत्पादनात ३७ टक्क्यांची मोठी घट

Sugarcane co-86032

शेती वाचवण्यासाठी सरकारचा तंत्रज्ञानावर भर नवी दिल्ली/चंदीगड : हरियाणाच्या कृषी क्षेत्रातील एकेकाळचे प्रमुख पीक असलेला ऊस आता अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. राज्याच्या ऊस लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने हरियाणा सरकारने आता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुदानाद्वारे(Subsidies) पुन्हा ऊस लागवडीकडे…

Select Language »