Tag sugarcane news

साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची गरज

Harshwardhan Patil

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी पुणे : साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सध्या उद्योग अडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची गरज असल्याचे मत व्यक्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष…

उसाच्या फडात गांजाची शेती उघडकीस

sugarcane growth

लातूर : जिल्ह्यातील अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदेगाव (ता. लातूर) शिवारात छापा टाकून उसाच्या फडात लपवून ठेवलेली गांजाची लागवड शोधून काढली. या कारवाईत तब्बल १०८ गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, एका आरोपीस…

ऊसतोडीच्या पैशातून शेतकऱ्याचे अपहरण; रात्रभर डांबले

छत्रपती संभाजीनगर : वळदगाव परिसरात शेतकरी विलास गोविंद चव्हाण (३५, रा. गिरनेरा तांडा) यांचे अपहरण करून जबरदस्तीने पैसे उकळल्याची गंभीर घटना रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की , विलास चव्हाण मिरची विक्री करून दुचाकीने घरी…

कोल्हे कारखान्याचा ‘बायो-सीएनजी’ प्रकल्प; इंधन टंचाईवर ‘आत्मनिर्भर’ पर्याय

BIOGAS - CBG

कोपरगाव : जागतिक स्तरावर इराण-इस्रायल संघर्षामुळे ओढवलेल्या कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या तुटवड्यावर कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने प्रभावी उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, या कारखान्याने देशातील पहिला बायो-सीएनजी (Bio-CNG) उत्पादन…

ऊसतोड मजूर दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा

उमरखेड: बिटरगाव (खु.) शिवारात थकीत कर्जाच्या वादातून एका मुकादमासह त्याच्या साथीदारांनी ऊसतोड मजूर आणि त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .चिल्ली (ता. उमरखेड) येथील रहिवासी शेख…

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची फसवणूक

सांगली: ऊसतोडणीसाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील रहिवासी आणि मोहनराव शिंदे साखर…

ऊसतोड मजुरांना रोजगार, हक्काचे पैसे मिळावेत

Dhananjay Mahadik, MP

खा. धनंजय महाडिक यांची संसदेत आग्रही मागणी नवी दिल्ली/कोल्हापूर : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांकडे केंद्राचे लक्ष वेधले. ग्रामीण भारताच्या विकासासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या भरीव तरतुदींचे…

जागृती शुगरतर्फे ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य तपासणी

लातूर : देवणी तालुक्यातील तळेगाव (भो.) येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज आणि राज्य शासनाचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड मजुरांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लासोना येथे झालेल्या या शिबिरात मजुरांची आरोग्य तपासणी, लसीकरण आणि सर्वरोग निदान करण्यात आले.  नागराळ प्राथमिक…

उसाच्या फडाला लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

अंबाजोगाई : तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी (१४ मार्च) पहाटे एका शेतातील उसाला लागलेल्या आगीत एका ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन…

‘एनसीएल’च्या विद्यार्थ्यांची किमया : फक्त ६७५ रुपयांत घरगुती गॅस!

पुणे : स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) वाढत्या किमतींना आता एक स्वस्त आणि ‘अस्सल देशी’ पर्याय उपलब्ध झाला आहे. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) ११ विद्यार्थ्यांनी मिथेनॉलपासून ‘डायमिथील इथर’ (DME) हा ज्वलनशील गॅस तयार करण्यात यश मिळवले आहे. २०१८ पासून अकरा विद्यार्थ्यांनी…

Select Language »