Tag SugarToday Panchang

जागतिक वसुंधरा दिन

Earth Day 2025

आज मंगळवार, एप्रिल २२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख २, शके १९४७सूर्योदय : ०६:१६ सूर्यास्त : १८:५८चंद्रोदय : ०२:५१, एप्रिल २३ चंद्रास्त : १३:३५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष…

गाळपात पुणे जिल्ह्यातील पाच कारखाने टॉपवर

पुणे : प्रतिकूलतेतही राज्यात दहा लाख टनांपेक्षा अधिकचे गाळप करण्यात पुणे जिल्ह्यातील पाच, कोल्हापूर चार, तर अहिल्यानगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे. खासगी कारखान्यांनी गाळप जास्त केले. मात्र, सहकारी कारखान्यांनी साखर उतारा जास्त मिळवत साखरनिर्मितीत आघाडी घेतली.…

‘सोमेश्वर’च्या सभासदांसाठीचा ‘एआय’ मेळावा उत्साहात

Someshwar Sugar

सोमेश्वरनगर : शेतकऱ्यांनी ‘एआय’च्या माध्यमातून उसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करावा. या हेतूने  शेतकऱ्यांमध्ये ‘एआय’संदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बारामती येथील कोऱ्हाळे बुद्रक येथे ‘एआय’ मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. हा मेळावा डॉ.…

साखरेसह ट्रकची चोरी; चालक पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर : भोकरदनमध्ये ट्रान्सपोर्टचालकानेच १२ लाख ४४ हजार ५६५ रुपये किमतीची साखर परस्पर विक्री केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता श्रीरामपूरमध्येही चालकाकडून साखरेसह चक्क ट्रकचीही चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगर येथे २४ टन साखर पोहोचविण्याची ऑर्डर असताना चालकाने ट्रकची…

कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

पुणे : दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूत उसाच्या वाढत्या लागवडीमुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे, त्यामुळे या दोन्ही राज्यांतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली…

सेनापती तात्या टोपे

Tatya Tope

आज शुक्रवार, एप्रिल १८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २८, शके १९४७सूर्योदय : ०६:१९ सूर्यास्त : १८:५७चंद्रोदय : २३:४३ चंद्रास्त : ०९:४६शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण…

जागतिक हिमोफिलिया दिन

SugarToday Daily Panchang

आज गुरुवार, एप्रिल १७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २७, शके १९४७सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : २२:४९चंद्रास्त : ०८:५६शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

जागतिक जागतिक ध्वनी दिन

SugarToday Daily Panchang

आज बुधवार, एप्रिल १६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २६, शके १९४७सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : २१:५४ चंद्रास्त : ०८:११शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र : माहचैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

मोरोपंत

SugarToday Daily Panchang

आज मंगळवार, एप्रिल १५, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक चैत्र २५, शके १९४६सूर्योदय : ०६:२१ सूर्यास्त : १८:५६चंद्रोदय : २१:०० चंद्रास्त : ०७:३१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : कृष्ण पक्षतिथि :…

हनुमान जन्मोत्सव

Hanuman Jayanti

आज शनिवार, एप्रिल १२, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २२, शके १९४७सूर्योदय : ०६:२४ सूर्यास्त : १८:५५चंद्रोदय : १८:२९ चंद्रास्त०६:२१, एप्रिल १३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्ष : शुक्ल…

Select Language »