श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…








