शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकरातील ऊस खाक

सोलापूर : माढा तालुक्यातील टेंभुर्णी हद्दीतील दोन शेतकऱ्यांचे शॉर्टसर्किटमुळे तब्बल २० एकर उसासह ठिबकसंच जळाल्याची घटना गुरुवारी (दि.४) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत शेतकऱ्याचे एकूण ५० ते ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा ऊस कारखान्याला पाठविण्याच्या अवस्थेत होता. सरासरी…








