पारनेर कारखाना विक्री गैरव्यवहारातील कोट्यवधींच्या मशिनरी गायब!

पारनेर : पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील मुद्देमाल असलेली मशिनरी आणि पेट्रोलपंपही कारखाना कार्यस्थळावरून गायब झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याची किंमत अंदाजे सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्याच्या मुद्देमालाची चौकशी करण्याकामी…