छत्रपती कारखाना ठरला सर्वप्रथम वेतनवाढ करणारा मानकरी!

इंदापूर : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाने राज्य शासनाच्या त्रिपक्षीय समितीच्या करारानुसार कामगारांना 10 टक्के वेतनवाढीला तत्त्वतः मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्वप्रथम वेतनवाढ लागू करण्याचा मान छत्रपती कारखान्याने मिळवला असल्याची माहिती कारखान्याचे…








