वाऱ्यावरची वरात

जांभळीच्या झाडाला बांधला सणाला झोका|डोळ्याला दिसतंय नशीब देईल धोका ||नंदी दुध प्यायला, अशी उठली आवई|भलेभले बहकले,ती होती कोल्हेकुई||१|| आकाशात ढग येईना ,पाऊस पडेना|मोर नाचू म्हणतो, पण लांडोर दिसेना||खुप शिकला म्हणे, पण साहेब होईना|वय झाले आता,पोरगी कुणीही देईना||२|| शिक्षण सेवक झाले…