SugarToday

SugarToday

‘वैद्यनाथ’ची निवडणूक बिनविरोध

Pankaja Munde

पंकजा मुंडे, यशश्री मुंडे यांच्यास २१ उमेदवार बिनविरोध परळी : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. माजी चेअरमन तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, भगिनी अॅड. यशश्री मुंडे…

राजू शेट्टी (वाढदिवस शुभेच्छा)

RAJU SHETTI

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि लढवय्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा १ जून रोजी वाढदिवस. त्या.निमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवणारे राजू शेट्टी संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशातील समस्त शेतकरी वर्गाला सुपरिचित आहेत. एखादा…

साखर आयुक्तपदाचा कार्यभार अनिल कवडे यांच्याकडे

Anil Kawade IAS

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, वरिष्ठ सनदी अधिकारी अनिल कवडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. श्री. कवडे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. आता त्यांच्याकडे दोन्ही महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या असतील. पूर्णवेळ…

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट येथे आहेर यांचे व्याख्यान

W R Aher

बेळगावी : साखर उद्योगतील तांत्रिक सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक वा. र. ‌आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी याविषयावर एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिटय़ूट बेळगावच्या वतीने भारतरत्न सर विश्वेश्वरया ऊस संशोधन केंद्र (मंड्या,…

साखर उद्योगाला दिशा देणारे साखर आयुक्त

Shekhar Gaikwad

विशेष लेख… प्रशासकीय पारदर्शकता, सुधारणा आणि नवनवीन प्रयोगांमधून राज्याच्या साखर उद्योगाला दिशा देणारे व आमूलाग्र बदल घडविणारे साखर आयुक्त शेखर गायकवाड बुधवार दि.३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या चार वर्षातील कार्याचा हा आढावा राज्याचे साखर आयुक्त श्री. गायकवाड…

‘नीरा-भीमा’ला हवाय कार्यकारी संचालक

vsi jobs sugartoday

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या १ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदावर प्रत्यक्ष काम केल्याच्या किमान ५ ते ७ वर्षांच्या अनुभवाची अट आहे. कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये नाव समाविष्ट असणे…

‘व्हिक्टोरिया ॲग्रो’कडून तब्बल शंभरावर पदांची भरती

vsi jobs sugartoday

लातूर : डेक्कन ग़्रुप ऑफ कंपनीजच्या गंगापूर आणि साकोळ येथील युनिटसाठी तब्बल शंभरावर पदांची कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. डेक्कन समूह व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोससिंग प्रा. लि. नावाने साकोळ (ता. शिरूर अंनतपाळ, जि.…

‘क्यूनर्जी’ला पाहिजेत ५५ अधिकारी, कर्मचारी

Jobs in Sugar industry

धाराशिव : क्यूनर्जी इंडस्ट्रीज लि. या कंपनीला ५५ अधिकारी आणि कर्मचारी त्वरित हवे आहेत. मिल फिटरपासून ते सिव्हिल इंजिनिअर पर्यंतच्या रेंजमधील या जागा आहेत. क्यूनर्जी ही कंपनी उमरगा तालुक्यातील समुद्राळचा भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवत आहे. नवीन नोकर…

फायदेशीर ऊस शेतीची १५ सूत्रे

Sugarcane co-86032

डॉ. सुरेश पवार,वरिष्ठ ऊस संशोधक, पुणे-(निवृत्त शास्त्रज्ञ, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र) भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामधे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये सामजिक आणि आर्थिक सुधारणा ऊस पीक आणि साखर उद्योगामुळे झाली आहे. आपण पाहिले आहे, की गेल्या २५ वर्षामध्ये ऊस पिकाच्या लागवड क्षेत्रामध्ये…

यापुढे गळीत हंगाम छोटाच : साखर आयुक्त

shekhar gaikwad

यंदाचा ऊस गळीत हंगाम एप्रिलच्या मध्यास संपला. तो कसा राहिला, अपेक्षेप्रमाणे कामगिरी नोंदवली गेली का, याचा आढावा घेतला आहे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खास शुगरटुडेच्या विशेष अंकासाठी…. मी साखर आयुक्त असताना, माझ्या काळातला यंदाचा चौथा गाळप हंगाम आहे आणि…

Select Language »