बसंत ॲग्रोटेकला हवेत एरिया सेल्स मॅनेजर

सांगली : अकोला स्थित बसंत ॲग्रो टेक लि. या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कृषी कंपनीला सांगली, साताऱ्यासाठी खालील दोन पदे तातडीने भरावयाची आहेत.

सांगली : अकोला स्थित बसंत ॲग्रो टेक लि. या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कृषी कंपनीला सांगली, साताऱ्यासाठी खालील दोन पदे तातडीने भरावयाची आहेत.

लातूर : तोंडार (ता. उदगीर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे बगॅस आणि मोलॅसेस विक्रकीसाठी ७ फेब्रु. ला निविदा प्रसिद्ध केली, मात्र निविदा भरण्याची अखेरची तारीख ९ फेबुवारीच आहे.

इस्लामपूर : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पी. आर. दादा पाटील हे यावेळी निवडणूक रिंगणाबाहेर राहिले. ते कारखान्याचे तब्बल ५१ वर्षे संचालक आणि २५ वर्षे चेअरमन होते. आता…

पुणे : शिरूर (जि. पुणे) येथील नामांकित वेंकटेश कृपा शुगर मिल्स लि. ला शिक्रापूर येथील प्लँटसाठी खालील पदे तातडीने भरायची आहेत. सविस्तर तपशील खालीलप्रमाणे Hiring below positions at 5000 TCD Sugar & 60 KLPD Distillery Unit. 5000 TCD Sugar Plant…

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) श्री. अनिल पंडितराव शेवाळे यांचा ७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीनच्या (sugartoday.in) वतीने खूप खूप शुभेच्छा.

पुणे : येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांच्या ‘काटामारी’चा विषय काढून, कारखान्यांना कानपिचक्या दिल्या. साखर उद्योगाचे प्रतिनिधी व हरित ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञांची ‘ग्रीन एनर्जी बिझनेस मिट’ पुण्यात शुक्रवारी पार पडली. त्याचे उद्घाटन साखर आयुक्त गायकवाड…

पुणे : इथेनॉल, सीबीजी, कोज़नरेशनच्या माध्यमातून ‘हरित ऊर्जे’च्या (ग्रीन एनर्जी) क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा साखर उद्योग आता या क्षेत्रात संघटित आणि संरचित पद्धतीने काम करण्यास सज्ज झाला आहे. या आधारावर देशभरात पाचशे ‘ग्रीन स्टेशन’ उभारण्याचा संकल्प ‘आयएसइसी’ने (इंडियन शुगर एक्झिम…

नामवंत ऊस शास्त्रज्ञ – पैदासकार डॉ. पवार यांची विशेष मुलाखत रविवार विशेष पुणे : कृषी क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शेती करून पाहावी, म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी समजून येतील, असा सल्ला नामवंत ऊस शास्त्रज्ञ – पैदासकार डॉ. सुरेशराव पवार यांनी…

मुळा सहकारी साखर कारखान्याचे असिस्टंट इंजिनिअर बाबासाहेब काशिनाथ कल्हापुरे (राहणार सोनई, श्रीरामवाडी ) यांचे आज दुपारी चार च्या दरम्यान हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या वस्तीवर सायंकाळी 7.30 वाजता पार पडला. मुळा उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय यशवंतराव…

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये तीन पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ म्हणजे थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. रिसर्च ॲसिस्टंटच्या दोन पदांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखती होतील, वेतन दर महिना रु. १५००० असेल. अधिक माहितीसाठी खालील लिंकला…