श्री बसवेश्वर शुगरमध्ये १३३ पदांची भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

विजयपूर (बिजापूर, कर्नाटक) : जिल्ह्यातील करजोळ (ता. बाबळेश्वर) येथील श्री बसवेश्वर शुगर्स लि. मध्ये १३३ पदे भरायची आहेत. या लिमिटेड कंपनीची डिस्टिलरी आणि कोजन प्रकल्पही आहेत.
१३३ पदांसाठी ट्रेनी हेल्पर्स या तात्पुरत्या ५२ पदांचा समावेश आहे.

या सर्व पदांसाठी २७ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…

Basweshwar sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »