…तरच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील : आ. नरके

कोल्हापूर : साखर उद्योगाला आर्थिक चालणा देणारे निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. यात साखरेचा प्रतिकिलो दर ४५ रुपये हमीभाव देण्यात यावा. साखरेचा दर ४५ रुपये झाला तरच राज्यातील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील, असे मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.…