ब्लॉग

बीडची ओळख कष्टाने जगणारे ऊस तोडणी कामगार…

Sugarcane Cutting Labour

अलीकडे बीड जिल्ह्यातील वाल्मीक कराड चे निमित्तानं गुंडगिरी आणि राजकारण यांचे एकमेकाशी असलेले गडद क्रूर नाते महाराष्ट्रासमोर येते आहे.या रोजच्या बातम्यांतून तेथील गुंडगिरीचा अमानुष चेहरा हाच त्याच जिल्ह्याचा चेहरा आहे असे चित्र राज्यभर जाते आहे…जणू गावोगावी फक्त वाल्मीक आणि गुंडच…

संकष्टी चतुर्थी

SugarToday Daily Panchang

आज शुक्रवार, जानेवारी १७, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २७ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२३चंद्रोदय : २१:३४ चंद्रास्त : ०९:४१शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

बाबूराव पेंटर

Baburao Painter

आज गुरुवार, जानेवारी १६, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २६ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२२चंद्रोदय : २०:४२ चंद्रास्त : ०९:०५शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

शंभर टक्के बायो इथेनॉलवरील गाड्यांचे उत्पादन सुरू : गडकरी

nitin gadkari

दोन महिन्यांत २०% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठणार– नवी दिल्ली : टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स यांनी १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन सुरू केले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…

श्री दत्त इंडियाची फसवणूक, १० जणांना अटक

Datta India Sugar

सातारा : एकाच वाहनाचे दोन वेळा वजन करून श्री दत्त इंडिया साखर कारखान्याची ४ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी कारखान्याच्या दोन चिटबॉय व एका महिलेसहत एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दहा जणांना…

प्रकाशदादा सोळंके : वाढदिवस शुभेच्छा

Prakash Solanke Birthday

माजलगावचे आमदार, माजी मंत्री आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष प्रकाशदादा सोळंके यांचा १४ जानेवारी रोजी वाढदिवस. ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!आ. सोळंके यांचे सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी…

मकर संक्रांत

Makar Sankrant

आज मंगळवार, जानेवारी १४, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २४ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२१चंद्रोदय : १८:४९ चंद्रास्त : ०७:३७शक सम्वत : १९४६संवत्सर : क्रोधीउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक बुधवारी

sugar factory

मुंबई : साखर कामगारांच्या मागण्यांबाबत स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीची पहिली बैठक येत्या बुधवार, दि. १५ जानेवारी रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पाठपुराव्यामुळे साखर…

आहेर यांना अभिनेत्री स्मिता पाटील काव्य पुरस्कार

AHER AWARDED

नाशिक – साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सिद्धहस्त कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर (नाशिक) यांच्या अंतरीचे बोल या काव्य संग्रह पुस्तकास गिरणा गौरव प्रतिष्ठानचा अभिनेत्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्य साहित्य पुरस्कार तिसऱ्या आखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला. श्री…

चिफ केमिस्ट आवरगंड यांचे निधन

Chief chemist Awargand

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे (अंकुशनगर ता. अंबड जि. जालना) चिफ केमिस्ट विलास नामदेवराव आवरगंड यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो… ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

भोगी सण

Bhogi

आज सोमवार, जानेवारी १३, २०२५ युगाब्द : ५१२६भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २३ , शके १९४६आजचे पंचांगसूर्योदय : ०७:१५ सूर्यास्त : १८:२०चंद्रोदय : १७:४७ चंद्रास्तचंद्रास्त नहींशक सम्वत : १९४६ क्रोधीचंद्र माह : पौषपक्ष : शुक्ल पक्षतिथि : पौर्णिमा…

अजितदादांच्या साखर कारखान्यांना खा. सुप्रिया सुळे यांचे सवाल

Supriya Sule MP

‘माळेगाव’, ‘सोमेश्वर’वर बैठका; मात्र अध्यक्ष गैरहजर पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या माळेगाव व सोमेश्वर साखर कारखान्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी उसाच्या पहिल्या उचलीच्या मागणीसाठी ११ रोजी भेटी दिल्या; पण अध्यक्ष व उपाध्यक्षांसह कारखान्याच्या संचालकांनीही यावेळी उपस्थित राहणे…

Select Language »