मुकादमांची मनमानी, ९ जानेवारीला मुंबईत बैठक होणार

नागपूर : ऊसतोडणीबाबत मुकादमांकडून होणारी कथित मनमानी आणि त्यामुळे ट्रॅक्टर चालक-मालकांना होणारा त्रास आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी येत्या ९ जानेवारी रोजी मुंबईत बैठक घेण्याची घोषणा सहकारमंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालक यांच्यावर…