ब्लॉग

एमसीडीसीचा राळेगणसिद्धी येथे प्रशिक्षण कार्यक्रम

Mangesh Titkare - Anna Hajare

अहिल्यानगर : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) वतीने पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच झाले. एडीबी अर्थसहाय्य मॅग्नेट प्रकल्पांतर्गत हिंद स्वराज्य ट्रस्ट, राळेगणसिद्धी येथे फुल पिके- उत्तम कृषी पद्धतीबाबत…

‘भारतीय शुगर’च्या व्हाईस प्रेसिडेंटपदी रासकर

D M Raskar Appointed on Bharatiy Sugar as VP

कोल्हापूर : तब्बल ५० वर्षांचा वारसा असलेल्या ‘भारतीय शुगर’ या प्रकाशनाच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षपदी (व्हाईस प्रेसिडेंट) साखर उद्योग क्षेत्रातील जाणार आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व डी. एम. रासकर यांची निवड करण्यात आली आहे. ‘शुगरटुडे’कडून त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! साखर उद्योग…

अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!

P G Medhe's article on Sugar industry

“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “        ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या…

बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर निवड

B G Sutar, MD Krishna Sugar

कोल्हापूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि साखर उद्योगातील अनुभवी व्यक्तिमत्त्व श्री. बी. जी. सुतार यांची ‘भारतीय शुगर’ च्या एक्सिक्युटिव्ह  कौन्सिल मेंबर पदी (कार्यकारी मंडळ सदस्य) निवड झाली आहे. ‘भारतीय शुगर’ गेल्या पाच दशकांपासून साखर उद्योग…

‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळावर भारत तावरे यांची निवड

Bharat Taware, VP, Shri Datta India pvt Ltd

कोल्हापूर : साखर उद्योग क्षेत्रात गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘भारतीय शुगर’च्या कार्यकारी मंडळाच्या (एक्झिक्युटिव्ह कौन्सिल) सदस्यपदी श्री दत्त इंडियाचे उपाध्यक्ष (व्हाइस प्रेसिडेंट) आणि या क्षेत्रात भरीव योगदान देणारे तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व भारत तावरे यांची निवड करण्यात आली आहे. साखर उद्योग…

Global Warming Linked to Increased Sugar Consumption in the US

people eating more sugar in US because of Global warming - Study

Raising Health Concerns, New Study Claims Washington D.C.: A new study published in “Nature Climate Change” on Monday reveals a concerning link between rising global temperatures and increased sugar consumption in the United States, particularly through sweet beverages, ice cream,…

साखर सेवन वाढले, कारण जागतिक तापमान वाढ

Sugar Consumption in USA

तापमानवाढीमुळे अमेरिकेत साखरेचा वापर वाढतोय: नव्या संशोधनाचा धक्कादायक दावा; आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ ही केवळ हवामानाशी संबंधित समस्या नसून, ती थेट मानवी खाण्याच्या सवयींवर आणि पर्यायाने आरोग्यावर परिणाम करत असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले…

आष्टी शुगर लि.मध्ये अकाउंट्‌स विभागात भरती

vsi jobs sugartoday

मोहोळ : २५०० मे. टन गाळप क्षमता व १५ मे. वॅट सहविज निर्मिती प्रकल्प असलेल्या आष्टी शुगर लि. (आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या साखर कारखान्यात खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी प्रत्यक्ष पदावर किमान सात वर्षे काम केल्याचा अनुभव,…

भैरवनाथ डेअरीमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर : भैरवनाथ डेअरी फॉर्म यूनिट नं ० १ मंगळवेढा,  ता. मंगळवेढा,  जि. सोलापूर डेअरी प्रकल्पामध्ये त्वरित रिक्त पदे भरावायची आहेत. तरी पात्र उमेदवारांनी एकूण अनुभव शैक्षणिक पात्रता सध्याचा पगार अपेक्षित पगार पत्ता व संपर्क फोनसह दिनांक ११ सप्टेंबर २०२५…

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

Bhupen Hazarika

आज सोमवार, सप्टेंबर ८, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर भद्र दिनांक १७, शके १९४७सूर्योदय : ०६:२५ सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : १९:१६ चंद्रास्त : ०६:४५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : भाद्रपदपक्ष : कृष्ण पक्षतिथि…

मी भरारी घेईन !

Aher Poem Bharari

मी शांततेने बसलो, शब्दांच्या बाजारात|इतरांशी प्रत्येकजण होता बोलत||ना बोललो काहीच,ना ऐकलं काहीच|मी लढत होतो स्वतःच्या विचाराशीच||१|| विचार लिहिलेली ओळं पुसली गेली|भेंडी बाजारात शांतता प्रिय वाटली||तेव्हा कळलं,अन मी मौन बाळगले|ना रडलो,हसलो,बस्सं विलोम केले||२|| सर्वांना ठीकठाक दिसलो बाहेरून|तरी  मी आतून पडलो कोलमडून||तेव्हा खुप…

५४ कारखान्यांकडे अद्याप ३०४ कोटींची FRP थकबाकी

sugarcane FRP

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या चालू हंगामात उसाच्या वाजवी आणि किफायतशीर दराची (FRP) ९९.०४% रक्कम साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तर मागील हंगामातील एकूण ३०४ कोटी रुपयांची थकबाकी अद्यापही शिल्लक असल्याची माहिती या…

Select Language »