ब्लॉग

जळगाव जिल्ह्यात तीन एकर ऊस जळून खाक

जळगाव :  वीज वितरण यंत्रणेतील बिघाडामुळे राज्यात शॉर्टसर्किटमुळे मागील काही दिवसांत उसाला आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना पुन्हा मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील तळोदा येथे घडली आहे. येथील विजयकुमार शेंडे यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात ऊस लागवड केली…

शरद कारखान्यामध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

vsi jobs sugartoday

कोल्हापूर ः शरद सहकारी साखर कारखान्यामध्ये खालील पदे थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येण्यार आहेत. तरी इच्छूक उमेदवारांनी ०१ नोव्हेंबर २०२५ ते ०२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन  कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.…

सरदार वल्लभभाई पटेल

Sardar Patel

आज शुक्रवार, ऑक्टोबर ३१, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ९, शके १९४७सूर्योदय :०६:३८ सूर्यास्त : १८:०५चंद्रोदय : १४:२३ चंद्रास्त : २६:११+शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल…

श्री शंकर महाराज प्रगट दिन

Shankar Maharaj Prakat din

आज गुरुवार, ऑक्टोबर ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर कार्तिक ०८, शके १९४७सूर्योदय०६:३८सूर्यास्त१८:०६चंद्रोदय१३:४३चंद्रास्त२५:१५+शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माहकार्तिकआठवड्याचा दिवसगुरुवारपक्षशुक्ल पक्षतिथिअष्टमी – १०:०६ पर्यंतनक्षत्रश्रवण – १८:३३ पर्यंतयोगशूल – ०७:२१ पर्यंतक्षय योगगण्ड –…

केंद्राकडून नोव्हेंबरसाठी साखरेचा कोटा जाहीर

Sugar Production

पुणे : दर महिन्यासाठी केंद्र सरकार हे साखरेचा कोटा खुला करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने नुकताच नोव्हेंबरसाठी साखरेचा २० लाख टनाचा कोटा जाहीर केला आहे. हा कोटा हा मागणीच्या तुलनेत अपुरा असल्याचे बोलले जाते. अपेक्षेप्रमाणे या महिन्यात दोन लाख टन…

कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले; तीन वाहने पेटवली

जयसिंगपूर : राज्यात आगामी गाळप हंगाम हा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, अनेक साखर कारखान्ऱ्यांनी अद्याप ऊस दराचा तोडगा काढला नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी ऊसदरासाठी आंदोलन करीत आहेत. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलक संतप्त होताना दिसत आहेत.…

ट्रॅक्टर ट्रॉली उलटून बीडमधील नऊ ऊसतोड मजूर जखमी

सांगली :  ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने तो एका मोटारीस धडकून उलटला. या अपघातात बीड जिल्ह्यातील नऊ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी सकाळी ११ च्या…

साखर आयुक्त करणार ‘व्हीएसआय’ची चौकशी

VSI Pune

पुणे : शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. राज्याचे साखर आयुक्त याबाबतची चौकशी करणार असून, दोन महिन्यांच्या आत त्यांना अहवाल सादर करावा लागणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे महायुती सरकारने…

गुळपावडर व खांडसरी शुगरकरिता भरतीचे आयोजन

vsi jobs sugartoday

धाराशिव ः २००० टि.सी.डी. गाळप क्षमता असलेल्या गुळपावडर व खांडसरी शुगर करिता खालील विविध पदे त्वरित भरावयाची आहेत. खालील शैक्षणिक पात्रता व प्रत्यक्ष त्या पदावर किमान पाच वर्षे काम करण्याचा अनुभव असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुळ कागदपत्रांसह (कामाचा अनुभव व…

ऊसतोड मुकादमावर टोळीचा जीवघेणा हल्ला

गंगाखेड : येथील ऊसतोड मुकादमावर आठ जणांच्या टोळीने चाकू, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरातील लहुजीनगर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी यलप्पा व्यंकटी पवार (रा. लहुजीनगर) या ऊसतोड…

मनसेच्या वतीने रेणापूर तालुक्यात ऊस परिषद

लातूर : रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी ऊस परिषदेचे आयोजिन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्‌घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनेसेचे नेते दिलीपबापू धोत्रे व ऊसतज्ज्ञ पांडुरंग…

अगस्ति सहकारी कारखान्यामध्ये जम्बो भरती

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर ः ३५०० टनी क्षमतेच्या साखर कारखाना व ३० KLPD क्षमतेच्या डिस्टीलरी असलेल्या अगस्ति सहकारी साखर कारखान्यात खाली नमुद केलेली पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज संपुर्ण नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, पुर्वानुभव, जन्मतारीख व संपर्क…

कादवा कारखान्यामध्ये वरिष्ठ पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

नाशिक : २५०० मे. टनी क्षमतेचा साखर कारखाना व ३० के. एल. पी. डी. क्षमतेच्या डिस्टीलरीमध्ये खाली नमूद केलेली पदे त्वरित भरावयाचे आहेत. तरी इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, वय, सध्याचा पगार व अपेक्षित पगार इ.…

ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

सांगली : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने समडोळीतील एका वाहतूकदाराची तब्बल ८.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकुश मधुकर गेजगे (वय ३५) आणि दिलीप मधुकर गेजगे (वय २५) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊसाहेब…

शरयु ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये भरती

vsi jobs sugartoday

सातारा: कारखाना परिसरातील स्थानिक रहिवाशी तसेच, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना कामाचा अनुभव यावा व या माधमातून त्यांना नोकरीची संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने शरयु कारखान्याने 2025-26 हंगामा करिता पदवीधर, आयटीआय, बारावी व त्याखालील शिक्षण असणाऱ्या उमेदवारांसाठी “शिकाऊ कर्मचारी” म्हणून भरती…

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्यामध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

इंदापूर : अत्याधुनिक प्रतिदिन ८००० मे.टन ऊस गाळपक्षमता. १५ मेगावॅट महाविज निर्मिती प्रकल्प, व ३० केएलपीडी डिस्टीलरी असणाऱ्या प्रकल्पासाठी खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व किमान ५ ते ८ वर्षे सदर पदावरील अनुभवी उमेदवारांनीच संपूर्ण नांव, पत्ता, शिक्षण,…

दिलीप पाटील : वाढदिवस विशेष

Dilip Patil Birthday

दिलीप शिवदास पाटील हे साखर, इथेनॉल आणि बायो-CBG (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) क्षेत्रातील ४० वर्षांहून अधिक अनुभव असलेले एक दूरदृष्टीचे आणि परिवर्तनकारी नेते आहेत. ते सहकारी साखर कारखाने आणि नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांना पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा २७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त… धोरण…

राज्यातील ऊस वाहतूक नियमावली जाहीर; उल्लंघन केल्यास कारावास!

Sugarcane transport by Bullock Cart

पुणे : राज्यातील आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त संजय कोलते यांनी ऊस वाहतुकीसंदर्भात नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे. या नियमावलीचे सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास…

अर्थतज्ज्ञ चंदुलाल नागिनदास वकील 

आज रविवार, ऑक्टोबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०४, शके १९४७सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०८चंद्रोदय : १०:३६ चंद्रास्त : २१:३२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकचंद्र माह : कार्तिकपक्ष…

रडू नको मुला !

W R Aher Poem

चिमणी येईल |चिवचिव करील||दाणा पाणी घेईल |खेळविल तुला ||१|| वारा येईल |गाणे गाईल||नाचून घेईल |खेळविल तुला ||२|| झाड बोले|सावली देईल ||ताप हरील|खेळविल तुला ||३|| फुल बोलले |गंध देईल तुला ||रंग देईल तुला |खेळविल तुला ||४|| मग बोले सृष्टी |काढी त्याची…

राष्ट्रसेविका समिती स्थापना दिन

आज शनिवार, ऑक्टोबर २५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०३, शके १९४७सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०९चंद्रोदय : ०९:४२ चंद्रास्त : २०:४२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकचंद्र माह : कार्तिकपक्ष…

आर. के. लक्ष्मण

आज शुक्रवार, ऑक्टोबर २४, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०२, शके १९४७सूर्योदय : ०६:३६ सूर्यास्त : १८:०९चंद्रोदय : ०८:४९ चंद्रास्त : १९:५५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

राणी चेन्नम्मा

आज गुरुवार, ऑक्टोबर २३, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक दिनांक ०१, शके १९४७सूर्योदय : ०६:३५ सूर्यास्त : १८:१०चंद्रोदय : ०७:५६ चंद्रास्त : १९:१२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : शरद्चंद्र माह : कार्तिकपक्ष : शुक्ल पक्षतिथि…

Select Language »