ऊस ट्रॉली-दुचाकी धडकेत एक ठार; एक गंभीर

धाराशिव : ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॉलीला दुचाकी धडकल्याने एक जण जागीच ठार, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भाटशिरपुरा गावाजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. पद्मसिंह नाईकनवरे (वय ४६) असे ठार झालेल्याचे नाव आहे. प्रदीप…





















