ब्लॉग

बारामती अॅग्रोच्या शुगर विभागात तांत्रिक पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

जळगाव ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन, युनिट नं. 4 या साखर कारखान्यामध्ये विविध पदांच्या जागा भरणे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत satish.kokare@baramatiagro.com या इमेल आयडीवर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता…

अहिल्‍यानगर येथील बारामती अॅग्रो शुगर डिव्हिजनमध्ये भरती

vsi jobs sugartoday

अहिल्‍यानगर ः बारामती अॅग्रो लि. शुगर डिव्हिजन युनिट नं. 3 या साखर कारखान्यामध्ये विविध विभागांत वेगवेगळ्या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 11 डिंसेबर 2025 पर्यंत ईमेल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.…

व्हीएसआय चौकशीसाठी समिती गठित

VSI Pune

पुणे ः राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान-निधीसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) चौकशी करण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता.  त्‍यानुसार साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सूचनांनुसार ही पाचसदस्यीय समिती गठित करण्यात आल्याचे समजते. दोन महिन्यांच्या आत या…

न्यु फलटण शुगरमध्ये भरती

vsi jobs sugartoday

फलटण  ः ५०,००० ब.लि. वॉश टू इएनए मल्टिप्रेशर डिस्टिलेशन आणि ३०,००० ब.लि. इथेनॉल उत्पादन क्षमता असलेल्या प्रकल्पासाठी खालील पदे त्वरित भरणेची आहेतख. तरी पात्र उमेदवारांनी कारखान्याच्या newphaltandistillery@gmail.com  या मेल आयडीवर दि. ८ डिसेंबर २०२५ पूर्वी अर्ज पाठविण्याच्या आवाहन कारखाना प्रशासनाच्या…

मोक्षदा एकादशी

SugarToday Daily Panchang

आज सोमवार, डिसेंबर १, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) १०, शके १९४७सूर्योदय :०६:५५ सूर्यास्त : १८:००चंद्रोदय : १४:४८ चंद्रास्त : ०३:४९, डिसेंबर ०२शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह :…

शरयू ॲग्रोचे संचालक युगेंद्र पवार विवाह बंधनात, आत्या सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स

Yugendra Pawar Wedding

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा विवाह तनिष्का कुलकर्णींसोबत आज (३० नोव्हेंबर २०२५) मुंबईत जिओ सेंटरमध्ये अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. युगेंद्र पवार यांनी अलीकडेच अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती. दोन साखर कारखाने…

राजू शेट्टींसह ८० ऊस आंदोलकांची निर्दोष मुक्तता

Raju Shetty addressing

कोल्हापूर : तब्बल १२ वर्षांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० ऊस आंदोलकांची जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. ऊस दर आंदोलनात झालेल्या जाळपोळीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आंदोलकांनी जिल्हा न्यायालयाबाहेर एकच जल्लोष…

राजीव दिक्षीत

SugarToday Daily Panchang

आज रविवार, नोव्हेंबर ३०, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) ०९, शके १९४७सूर्योदय : ०६:५५ सूर्यास्त : १७:५९चंद्रोदय : १४:०९ चंद्रास्त : ०२:४८, डिसेंबर ०१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह…

ट्वेंटीवन शुगर्समध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती

vsi jobs sugartoday

लातूर : ट्वेंटीवन शुगर्स लि., मळवटी, ता. जि. लातूर या युनिटसाठी साखर कारखाना, शुगर को जन व अर्कशाळा विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत असून, संबंधित पदावर किमान ५ वर्षे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांनीच कामाचा अनुभव, शैक्षणिक पात्रता इत्यादी…

डिसेंबरमध्ये साखरेचे दर स्थिरच राहणार ; साखर कोटा जाहीर

Sugar Production

पुणे : केंद्र सरकार दर महिन्याला देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा जाहीर करत असते. नुकताच केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यासाठीचा २२ लाख टन साखर कोटा जाहीर केला आहे. त्यानुसार ही २२ लाख टन साखर कारखान्यांना विक्री करता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या कोट्यापेक्षा…

70 टक्के बिबट्यांचा निवास आता ऊसाच्या फडातच

Leopard in Sugarcane Field

पुणे: महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचा अधिवास वेगाने बदलला असून, आता बहुतांश बिबटे उसाच्या फडातच राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वन अधिकाऱ्यांच्या मते, तब्बल ७० टक्के बिबटे उसाच्या फडात राहतात, उर्वरित वस्तीलगतच्या वनांमध्ये वास्तव्यास आहेत. याबाबतचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केले…

सौर अग्रहायण

SugarToday Daily Panchang

आज गुरुवार, नोव्हेंबर २७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अग्रहायण (मार्गशीर्ष) ०६, शके १९४७सूर्योदय : ०६:५३सूर्यास्त : १७:५९चंद्रोदय : १२:२०चंद्रास्त : ००:०१, नोव्हेंबर २८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूदक्षिणायनऋतु : हेमंतचंद्र माह : मार्गशीर्षपक्ष…

तब्बल १९ उस उत्‍पादक शेतकऱ्यांवर गुन्हा

बीड : जिल्‍ह्यातील उस उत्‍पादक शेतकऱ्यांनी आपल्‍या विविध प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेल्‍या रास्ता रोको व चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्‍या तब्बल १९ शेतकऱ्यांवर माजलगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अजय सिंग, दिलीपराव राऊत, तुकाराम रावसाहेब नावडकर, कृष्णा पांडुरंग सोळंके, नामदेव माणिकराव सोजे,…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

vsi jobs sugartoday

पुणे ः जिल्ह्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर साखर कारखान्यामध्ये खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०५ डिसेंबर २०२५ पर्यंत hrm@shreenathsugar.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पत्ता ः श्रीनाथ म्हस्कोबा साखर…

The Legend, Who Gave New Direction to the Energy Sector

Dr. Pramod Chaudhari (Praj) Birthday

On 26th November 2025, Dr. Pramod Chaudhari, Founder and Chairman of Praj Industries, marks a milestone—his 76th birthday. It is an occasion that offers more than an opportunity to celebrate a personal milestone; it is a moment to reflect on…

बायो व्हीजनरी – शाश्वत विकासाची दूरदृष्टी लाभलेले व्यक्तिमत्त्व

Dr.Pramod Chaudhari Birthday

प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. प्रमोद चौधरी आपला ७६ वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा करीत आहेत. हा दिवस फक्त वैयक्तिक आनंद साजरा करण्याचा नाही, तर एका अशा व्यक्तिमत्त्वाच्या वाटचालीचा गौरव करण्याची संधी आहे, ज्यांनी भारताच्या जैवआर्थिक क्षेत्राची दिशा बदलली,…

श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

Shrinath Sugar Health Camp for labours

पुणे : पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना स्थळावर स्थलांतरित ऊस तोडणी बंधु – भगिनी यांची मोफत आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (राहू) सहकार्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचा २०२५-२६ चा ऊस गळीत…

3८ साखर कारखान्यांनी थकवली १४० कोटी एफआरपी

Sugarcane FRP

पुणे : मागील वर्षीच्या साखर हंगामात ऊस घेऊन आलेल्या राज्यातील ३८ साखर कारखान्यांनी अद्यापही १४० कोटी रुपये थकविले आहेत. यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन २4 दिवसांचा कालावधी झाला आहे. मागील वर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला…

वजन काटे तपासणाऱ्या भरारी पथकाचा गोलमाल, चौकशीचे आदेश

Sugar commissioner and farmers delegation.

कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक ज्योती पाटील व सहायक निरीक्षक योगेश आग्रवाल हे कोल्हापुरातील तीन साखर कारखान्यांच्या काट्यांची तपासणी कसे करतात? त्यांना कोणी अधिकार दिला? अशी विचारणा करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखर…

बबनराव शिंदे साखर कारखान्याची ७६ लाखांची फसवणूक

Sugar sector Cheating

बार्शी : बबनराव शिंदे शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज कारखान्याची बनावट मेल आयडी तयार करुन २ हजार ३० पोते साखर घेऊन ७६ लाख ६०० रुपयांची फसवणूक केली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रफिक बाबा…

72 वा सहकार सप्ताह भरगच्च कार्यक्रमांनी साजरा

72nd Coop week in Pune

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासनातर्फे यंदाचा सहकार सप्ताह पुण्यात भरगच्च कार्यक्रमांनी पार पडला. या निमित्ताने विविध महाविद्यालये आणि संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच शेवटी पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला. सप्ताहामध्ये युवकांचा लक्षणीय…

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

Atul nana Mane Patil

राज्यातील साखरकारखाने सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी होत आलाय. अद्यापही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचादर जाहीर केलेला नाही. दराबाबत कारखानदारांनी हाताची घडी आणि तोंडवर बोट ठेवलंय.सोलापूर जिल्ह्यात 39 साखर कारखाने आहेत. यापैकी प्रा. शिवाजीराव सावंत यांचा राजवी अॅग्रो शुगर (…

वाढदिवस विशेष

Vaibhavkaka Naikwadi Birthday

पद्मभूषण, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचा समृद्ध वारसा अधिक समृद्ध करत नेटाने पुढे चालवणारे हुतात्मा परिवाराचे नेतृत्व म्हणजे अण्णांचे सुपुत्र श्री. वैभवकाका नायकवडी.स्व. अण्णांनी लावलेला विकासाचा आणि सामाजिक समरसतेचा वटवृक्षाचे , महाकार्य वृक्षात रूपांतर करून त्याच्या सावलीचा हजारो सर्वसामान्यांना दिलासा…

डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

vsi jobs sugartoday

सांगली ः प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी…

Select Language »