ब्लॉग

जागतिक चॉकलेट दिन

Chocolate Day

आज सोमवार, जुलै ७, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १६, शके १९४७सूर्योदय : ०६:०७ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १६:३० चंद्रास्त : ०३:३२, जुलै ०८शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल…

आज आषाढी एकादशी

Ashadhi Ekadashi

आज रविवार, जुलै ६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १५, शके १९४७सूर्योदय : ०६:०६ सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १५:३६ चंद्रास्त०२:४७, जुलै ०७शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

अजित पवार यांची निवड बेकायदेशीर : तावरे

Ajit Pawar

पुणे : माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड होताना, त्यांच्या नावास संचालक चंद्रराव तावरे यांनी आक्षेप घेतल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. औरंगाबाद खंडपीठाने २०२२ साली दिलेल्या निर्णयानुसार ‘ब’ वर्गातून निवडुन आलेल्या उमेदवारांना कोणत्याही संस्थेचे चेअरमन होता येत नाही.…

संगणक रुसला!

Aher Poem

रात्रीस हाखेळ चाले, घाम अंगाशी आला|निथळून घामाने संगणक ओला झाला||शुक तारा, मंद वारा, नाही अनुभवला|पहाटे तुला पांघरणे, नाही जमले मला||कारण पहाटे माझा संगणक रुसला||१|| उठी झडकरी उदयाचळी मित्र आला|नेट नाही, प्रकल्प माझा अधुरा राहिला||कमी पडला शक्तीने संगणकाचा राम|झालो हतबल मी…

हे साखर कारखाने आहेत पुरस्कार विजेते

NFCSF Awards 2025

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची झलक

सहकारी साखर कारखानदारी सामाजिक बदलाचे साधन : प्रभू

SURESH PRABHU, NFCSF

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने आयोजित राष्ट्रीय दक्षता पुरस्कार (National Efficiency Award) सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्राची महती गायली. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक विकासाचे नाही, तर सामाजिक बदलाचे एक महत्त्वाचे…

केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी : प्रल्हाद जोशी

Shri Vighnahar Sugar first prize

पण साखर उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताबाबत बॅलन्स साधावा लागतो नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे, तसेच शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा म्हणून काळजी घेतली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार,…

आजचे पंचांग

SugarToday Daily Panchang

आज शनिवार, जुलै ५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक १४, शके १९४७सूर्योदय : ०६:०६सूर्यास्त : १९:२०चंद्रोदय : १४:४३चंद्रास्त : ०२:०६, जुलै ०६शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : ग्रीष्मचंद्र माह : आषाढ़पक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

*माळेगाव*च्या अध्यक्षपदाची माळ अखेर अजितदादांच्या गळ्यात

Ajit Pawar Malegaon Sugar

पुणे : जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संगीता कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री निलकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर घवघवीत…

…अन्यथा  *त्या* कारखान्यावर आंदोलन

गडहिंग्लज : तालुक्यातील बेरडवाडी परिसरात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणारा कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी या कारखान्याविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठीचे निवेदन नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर माजी सभापती…

शेतकरी, ऊस वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्री पाटील; आमदार शशिकांत शिंदेंनी उठवला आवाज मुंबई : ऊस तोडणी मुकादमांकडून सर्वसामान्य शेतकरी आणि वाहतूकदारांची फसवणूक होत असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत १८ कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. शेतकरी आणि वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी राज्य…

देशात ४० लाख टन साखर इथेनॉलकडे वळवणार?

sugarcane to ethanol

पुणे : जागतिक पातळीवरील अनेक संस्थांनी आगामी गळीत हंगामात (२०२५-२६) जगात साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज  व्यक्त केला आहे. सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या उद्दिष्टांमुळे साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनाकडे वळण्यास प्रोत्साहन मिळत आहे.  भारत व ब्राझील, इथेनॉल उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.…

Select Language »