‘कर्मयोगी’तील आर्थिक व्यवहारांची लेखापरीक्षकाकडून चौकशी

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यामधील साखरेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार आहे. तक्रारदार रमेश धवडे यांच्याकडून प्राप्त तक्रारअर्जानुसार सखोल चौकशी करावी आणि स्वयंस्पष्ट लेखी अहवाल आठ दिवसांत सादर करावा, अशा सूचना पुणे…