‘आजरा’च्या अध्यक्षपदी मुकुंदराव देसाई

आजरा : येथील वसंतराव देसाई आजरा साखर अध्यक्षपदी उदयसिंह ऊर्फ मुकुंदराव बळीराम देसाई यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, देसाई यांनी आपल्या समर्थकांसह ग्रामदैवत असलेल्या रवळनाथ व चाळोबा देव यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदासाठी…











