बहुउद्योगी कारभारवाडी

अफाट लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, औद्योगीकरण आणि यासाठी वाढत चाललेला पाण्याचा उपसा यामुळं पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. अशा परिस्थितीत शेतीला पाणी पुरवण्याचं मोठं आव्हान आहे. सरकारमार्फत जलसिंचनाच्या विविध योजना राबवल्या जात असल्या, तरी अल्पभूधारक शेतकरी या योजनांकडे फारसे वळलेले…