दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…












