‘माळेगाव’ला हायकोर्टाचा दिलासा, सहकारमंत्र्यांचा आदेश स्थगित
पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगार भरती व अधिकार्यांची नियुक्तीबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कारखान्याचे संचालक नितीन सातव यांनी ही माहिती दिली. संचालक मंडळाने 4 मे…





