स्वाभिमानीचे थकीत ऊसबिलासाठी बेमुदत आंदोलन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप ऊसबिले दिले नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर वेळोवेळी हेलपाटे मारून त्या-त्या वेळी मागणी करूनही ऊसबिले अदा केली नाहीत. या पार्श्वभूमीवर…