म्हणे, उसाला जास्त पाणी लागते… टीकाकारांचे तोंड होणार बंद!
नवी दिल्ली : उसाला खूप पाणी लागते, त्यात इतर चार पिके होतात…. अशी टीका सर्रास होत असते. मात्र नव्या संशोधनाने टीकाकारांचे तोंड बंद होणार आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा उसाची प्रति घनमीटर उत्पादकता अधिकच आहे, असे नव्या संशोधनात आढळून झाले आहे.…