दौंडमधून 8 ऊसतोड मजुरांची नजरकैदेतून सुटका

जळगाव : आठ सदस्यीय मजूर कुटुंबीयांना ऊसतोडणीच्या कामासाठी नेऊन पुण्यातील दौंडमध्ये नजरकैदेत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांची जनसाहस संस्थेच्या माध्यमातून पुणे आणि जळगाव प्रशासनाने सुटका करून त्यांना सुखरुप घरी पाठवले आहे. महिंदळे (ता. भडगाव) येथील रेखाबाई प्रकाश भिल…











