‘निनाई’चे २० कोटी विरोधकांनी खाल्ले : मानसिंगराव नाईक

कोल्हापूर : निनाई साखर कारखान्याचा दालमिया कधी झाला, हे सभासदांना कळलेच नाही. निनाई साखर कारखान्याच्या सभासदांचे २० कोटी खाण्याचे काम विरोधकांनी केले आहे, त्यांना मतदार थारा देणार नाहीत, असे प्रतिपादन मानसिंगराव नाईक यांनी केले. नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार)…