‘भोगावती’ निवडणूक बिनविरोध होत असेल, तर सहकार्य: धैर्यशील पाटील

कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याची आगामी निवडणूक सन्मानाने बिनविरोध होत असेल, तर आम्ही पूर्ण सहकार्य करू असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी केले. कौलव परिसरात शेतकरी सभासद जनसंवाद दौऱ्यात ते बोलत होते.या दौऱ्यात त्यांनी घोटवडे, ठिकपुर्ली,…