Category आणखी महत्त्वाचे

डॉ. यशवंत कुलकर्णी

Yashwant Kulkarni Birthday

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष, प्रयोगशील, द्रष्टे कार्यकारी संचालक डॉ. श्री. यशवंत कुलकर्णी यांचा १ जुलै रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! डॉ. यशवंत कुलकर्णी गेल्या तीन दशकांपासून साखर उद्योग क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे…

सखीच्या मनात

Aher Poem Jun 25

तु माझ्याकडे बघून हसत राहिली|मग मीही काही प्रेमाची गाणी गायली||नाही कधी वाकडी नजर मी  टाकली|खुपजणांच्या जाळ्यात मी नाही फसली|१| तुजला बघुन नजर म्हणू लागली |बाजूला व्हायला मी काही अडाणी नाही ||तु जर अशीच माझ्या डोळ्यात भरली|तर डोळे झाकणेही मला सोपे नाही||२||…

भारतातील मद्य नियमावलीमध्ये व्यापक सुधारणा

FSSAI

पुणे : भारतामधील मद्यसदृश्य विविध पेयांना मान्यता देण्याच्या दृष्टीने एफएसएसएआय (FSSAI) ने मद्य नियमावलीमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्या नुकत्याच अधिसूचित केल्या आहेत. भारतात मद्य नियमावलीमध्ये हे एक मोठे परिवर्तन मानले जात आहे. कारण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने…

२, ३ जुलै रोजी NFCSF ची दिल्लीत परिषद आणि पुरस्कार वितरण

NFCSF Press Release

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने नवी दिल्ली येथे २ आणि ३ जुलै २०२५ रोजी ‘कोऑपरेटिव्ह शुगर इंडस्ट्री कॉन्क्लेव्ह -2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारांचा वितरण सोहळाही होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय…

शिऊर साखर कारखान्यात मिल रोलर  पूजन

Shivur sugar Roller Puja

हिंगोली : शिऊर साखर कारखाना (लि. वाकोडी, ता.कळमनुरी, जि. हिंगोली) येथे गाळप हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम २६ जून रोजी सकाळी झाला.  यावेळी चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. वर्क्स मॅनेजर देविदास एकनाथराव…

Unemployment a Big Challenge

Nandkumar Kakirde Article

Special Economic Article Prime Minister Narendra Modi recently completed 11 years in office. While India is emerging as an economic power on the global stage, there remain some areas of concern domestically. Here’s an overview of the economic successes and…

वसाका सुरू करण्यासाठी दि. २५ पासून उपोषण

Vasant co op sugar factory

नाशिक :  देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) पुन्हा सुरू करण्यात यावा, यासाठी कारखान्यातील आजी-माजी कामगारांनी येत्या बुधवारपासून ( दि. २५ ) बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वीच काही कामगार व महिलांनी देवळा येथील शिवस्मारकाजवळील पायऱ्यावर धरणे आंदोलन…

बकध्यान

W R Aher Poem

या बगळ्यांनो  लवकर परत फिरा रे|तळ्याकडे आपुल्या ,लगबगीने निघा रे||प्रभात झाली,बकध्यानाचा समय झाला||१|| दहा दिशांनी येईल आता माशांचा पूर |अशावेळी नका राहू तळ्यापासून दूर||ससाणा घिरट्याघाली,जीवचिंतीत झाला|२|| इथे जवळ डबक्यात आहो आम्ही आई |आता इकडे  माशांचा दिवस सुरु होई||जाळ्यासह कोळीतळ्यात कुठे उतरला||३|| तुम्ही…

Increase MSP, raise ethanol prices, and provide low-interest funds

Dr. Yashwant Kulkarni English Article

Approximately 70 percent of the population in our country, India, depends on agriculture and allied activities. The cooperative sector has made a significant contribution in primary areas related to agriculture, such as finance, sugar, dairy, and credit. Various cooperative banks,…

साखर विक्री प्रक़रण : बनकरांसह संचालक मंडळाची निर्दोष मुक्तता

Nifad Sugar Factory

नाशिक : निफाड साखर कारखान्याच्या साखर विक्री प्रक़रणात तानाजीराव बनकर व त्यांच्या तत्कालीन संचालक मंडळावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने २१ वर्षांनी निकाल दिला असून, तानाजीराव बनकर, संचालक मंडळ व साखर निर्यातदार यांना निफाड न्यायालयाने क्लीन चिट…

Select Language »