Category आणखी महत्त्वाचे

मुंबईतील बैठकीत सर्वानुमते निर्णय : साखर संघ

Mahasugar Logo

मुंबई/पुणे: महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. साखर उद्योगाशी संबंधित त्रिपक्षीय समितीच्या माध्यमातून साखर कामगारांच्या वेतनात १०% वाढ करण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे, असे राज्य सहकारी साखर कारखाना संघाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले…

उठ मुला!

W R Aher Poem

झुंजूमुंजू झालं आता उजाडलं|चिमणीताईने चिवचिव केलं||उठी उठी लवकरी मम सुता|बाहेर तांबडं फुटलंय आता||१|| कळ्यावर फुलपाखरू डोले|गारव्याने मन आनंदाने फुले||आजीआजोबा फिरुन परतले|मोठीकाकी करी छान नाश्ता तुले||२|| काकांनी  देवपुजा  अर्चना केली|ताई दादाची पण आंघोळ झाली||बाबांची  हाक  ऐकू न आली तुला|निघ नां  वेळेवर बाळ शाळेला||३|| उठा,स्नान करा,अन नाश्ता…

एफआरपी वाढ अशास्त्रीय, ₹4,500 दर द्या : म्हैसूरमध्ये आंदोलन

Karnatak Sugarcane FRP

म्हैसूर – म्हैसूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी जी. लक्ष्मिकांत रेड्डी यांची भेट घेऊन, उसाला प्रति टन ₹4,500 इतका दर निश्चित करण्याची मागणी केली. सद्यस्थितीतील FRP वाढ “अशास्त्रीय” असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या (CACP) अहवालाने…

कामगार विभागाच्या ९४ सेवा *लोकसेवा हक्क* अंतर्गत अधिसूचित

Lokseva Hakk

– कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र शासनाने पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे. कामगार विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या एकूण ९४ सेवा या अधिनियमाच्या कक्षेत आणून…

पारनेर कारखान्याच्या चौकशीला गती मिळणार, कोर्टाकडून स्थगिती मागे

sugar factory

अहिल्यादेवीनगर : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या चौकशीला दिलेली तात्पुरती स्थगिती पुढे कायम ठेवण्यास अहमदनगर येथील सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला गती मिळणार आहे. कारखाना बचाव…

संगणक रुसला!

Aher Poem

रात्रीस हाखेळ चाले, घाम अंगाशी आला|निथळून घामाने संगणक ओला झाला||शुक तारा, मंद वारा, नाही अनुभवला|पहाटे तुला पांघरणे, नाही जमले मला||कारण पहाटे माझा संगणक रुसला||१|| उठी झडकरी उदयाचळी मित्र आला|नेट नाही, प्रकल्प माझा अधुरा राहिला||कमी पडला शक्तीने संगणकाचा राम|झालो हतबल मी…

…अन्यथा  *त्या* कारखान्यावर आंदोलन

गडहिंग्लज : तालुक्यातील बेरडवाडी परिसरात धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणारा कारखाना कार्यान्वित आहे. या कारखान्यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी या कारखान्याविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठीचे निवेदन नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनावर माजी सभापती…

कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिनव स्पर्धा

khodva sugarcane

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ‘शाश्वत ऊस उत्पादन वाढ अभियान’ राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून ‘ऊस पीक उत्पादकता वाढ स्पर्धा’ आयोजित…

राष्ट्रीय साखर उद्योगातील गुणवत्ता पुरस्कारांचे गुरुवारी वितरण

NFCSF Press Release

 महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्या जाणार, साखर उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय साखर उद्योग गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. ३ जुलै २०२५ रोजी शानदार सोहळ्यात पार पडत आहे. राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील…

सरस्वती कारखान्यात पुराचे पाणी, २.२० लाख क्विंटल साखर भिजली

Saraswati Sugar Haryana

नवी दिल्ली: हरियाणामध्ये (Haryana) झालेल्या मुसळधार पावसामुळे यमुनानगर येथील सरस्वती साखर कारखान्यामध्ये (Saraswati sugar mill) पुराचे पाणी घुसले. या पुरामुळे कारखान्यातील साखरेचे अंदाजे ५० ते ६० कोटी रुपयांचे मोठे नुकसान (Rs 50-60 crore loss) झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे ४०…

Select Language »