Category आणखी महत्त्वाचे

यशवंत कुलकर्णी यांचा हृद्य सत्कार

Yeshwant kulkarni

शिराळा : कारखान्यांची प्रगती ही कार्यकारी संचालकाच्या कामावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने साखर उद्योगाच्या बाबतीत आपली धोरणे बदलावीत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. नाटोली (ता. शिराळा) येथे श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व…

मृत कामगाराचा मृतदेह कारखान्याच्या गेटवर

DAULAT SUGAR ACCIDENT

कोल्हापूर : दौलत – अथर्व साखर कारखान्याचे जखमी कामगार गुंडू रामू पाटील ( वय ५१, रा. ढेकोळेवाडी ता. चंदगड) यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत दिली जाईल, असे कारखाना व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. पाटील यांच्या पश्चात पत्नी,…

उत्पन्नाची शाश्वती देणारे ऊस हेच एकमेव पीक : ‘विघ्नहर’चे अध्यक्ष शेरकर

Shri Vighnahar sugar

पुणे : कांदा, भाजीपाला, फुले आदींच्या माध्यमातून किती उत्पन्न मिळेल याची शाश्वती नाही; मात्र उसाला किती दर मिळणार हे शेतकऱ्याला आधीच निश्चितपणे माहिती असते, भविष्यात उसाला प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही. त्यामुळे शाश्वत उत्पन्न असलेल्या उसाची शेतकऱ्यांनी…

वायसा

W R Aher Poem

वायसा का करिसी का का ?का का रव होता अंगणीअतिथी आगमनाची लागे चाहूलघरात आनंद स्वागताचा अपार ॥१॥ आई भरवितांना बाळाला म्हणेएक घास काऊचा एक घास चिऊचामायेचा एक घास मिळे तुलाहीतुझा लागे लळा बाळालाही ॥२॥ एकाक्ष म्हणति हो तुलाभक्ष्य ना सुटे…

सुभाष शुगर्सविरुद्ध माजी साखर सहसंचालकाची गंभीर तक्रार

Shrikant Deshmukh

नांदेड : श्री सुभाष शुगर्स प्रा.लि.च्या मनमानी कारभाराचा विदारक अनुभव प्रादेशिक सहसंचालक (साखर) या पदावर राहिलेले साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनाही आला असून त्यांनी या कारखान्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांकडे लेखी तक्रार केली आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा…

दु:खद – बॉयलर अटेंडंट दत्तात्रय सुवर्णकार यांचे निधन

Dattatrey suvarnkar

लातूर : ट्वेंटीवन शुगर परिवारातील युनिट 1 चे बॉयलर अटेंडंट दत्तात्रय प्रल्हाद सुवर्णकार यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने सुवर्णकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. .

सपनात मी ऊस लावला

W R Aher poem

काल रातीला सपान पडलंसपनात मी ऊस लावलादुबार नांगर वखर हाकूनताग धेंचाच बेवड करून ॥१॥ शेणखत पसरून सरी पाडली86032 ची पाच फुट लागण केलीऔषधे खुप स्वस्तात मिळालीड्रीप पसरून अझो रायझो दिले ॥२॥ जीवामृत अन ऊस संजीवनी दिलेखते वेळेवर स्वस्त मिळालीखते दिली…

ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे : न्या. महाजन

Shrinath Sugar

पुणे : ऊसतोड कामगारांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांनाही ऊसतोड कामगार बनवू नये, असा सल्ला पुण्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी दिला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, प्रादेशिक सहसंचालक पुणे व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या संयुक्त विद्यमानाने…

भारत तावरे (वाढदिवस विशेष)

Bharat Taware Birthday

श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर (प्रोडक्शन) श्री. भारत तावरे यांचा २४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस. त्याबद्दल त्यांना शुगरटुडे मासिकाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !! ऊक्कलगाव (श्रीरामपूर) चे सुपुत्र असलेले श्री. तावरे हे शुगर टेक्नॉलॉजजिस्ट असून, साखर उद्योगातील अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत.…

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांचा सन्मान

Atul mane

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या ११ व्या परिषदेमध्ये उसाचे एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यावेळी म्हणाले, की या ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस…

Select Language »