हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन ‘कर्मयोगी’चे तज्ज्ञ संचालक
इंदापूर -येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दोघांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. इंदापूर तालुक्यातील युवा उदयमुख नेतृत्व…












