Category आणखी महत्त्वाचे

मना सज्जना…

Aher Poem

बेईमान होऊ नये|सज्जनाशी भांडू नये||नीचासवे बांटू नये ।तस्कराशी पुसू नये ॥१॥ सांडावर  बसू नये ।भ्रष्टाचार करूनये ||अक्रीताला भाळू नये ।चव्हाट्यात राहू नये ॥२॥ भक्तिमार्ग खंडू नये ।कुभांडयासी तंडू नये ||खळासंगे भांडू नये |सज्जनाला छळू नये ||३|| तरू शेंडे डाळूं नये…

विखे, थोरातांच्या कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध

Vikhe-Thorat

अहिल्यानगर :  जिल्ह्याच्या दक्षिण भागातील संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना आणि लोणी (ता. राहाता) येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा असून, केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. राधाकृष्ण विखे…

यशवंत कारखाना प्रकरणी २३ एप्रिलला हायकोर्टात सुनावणी

Yashwant sugar factory

कारखाना बचाव कृती समितीकडून संचालकांवर प्रश्नांची सरबत्ती, हायकोर्टात याचिका पुणे : यशवंत सह. साखर कारखान्याच्या जमीन विक्रीला आव्हान देणाऱ्या कारखाना बचाव कृती समितीच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २३ एप्रिल २०२५ रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात…

संजीवनी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी फेरनिविदा

पणजी : सध्या संजीवनी साखर कारखाना बंदच आहे. याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण करणे, इथेनॉलमध्ये उत्पादन प्रणाली बदलणे आणि गूळ बनवण्याच्या युनिट्सना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यापार्श्वभुमीवर संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या पुनर्विकासासाठी पुन्हा निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती राज्य सरकारने…

‘संत तुकाराम’ निवडणुकीत विदुराजी नवले यांचे निर्विवाद वर्चस्व

मतमोजणी केंद्रावर नानासाहेब नवले यांच्यासह समर्थक

पुणे : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संस्थापक विदुराजी (नानासाहेब) नवले यांच्या नेतृत्वाखालील श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलनं तिन्ही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्वत: नवले, दत्तात्रय जाधव आणि चेतन भुजबळ हे तिन्ही उमेदवार मोठ्या…

वाटणी विचारांची

Aher Poem

आम्ही वारस जमीनीचेसर्व अवकाश तुमचेफक्त संविधान आमचेगीता कुराणही तुमचे||१|| हो आम्ही भाकरीचे धनीतुम्ही व्हा अध्यात्माचे ज्ञानीआम्हा रोजगाराची वर्णीतुम्ही कर्मकांडाचे धनी||२|| सोडला नाही सुविचारतुम्ही मांडा काळा बाजारआम्हाला पाहिजे लेखणीतुम्ही शिका तीर कमानी||३|| आम्हाला पाहिजे सन्मानठेवा तुम्ही  दुराभिमानआम्हाला पाहिजे इन्सानठेवा तुम्ही जातीचे…

उसाच्या फडात आढळले बिबट्याचे दोन बछडे

Leopard cubs in sugarcane

पुणे : शिरूर तालुक्यातील करंदी येथे एका शेतकऱ्याच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वन विभागाने दोन्ही बछड्यांना ताब्यात घेतले आहे. संतोष दरेकर यांच्या शेतात मंगळवारी उसतोड सुरू असताना फडात ऊसतोड कामगारांना बिबट्याचे बछडे दिसले. याची  माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी…

थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी निवडणूक; अर्ज भरण्यास सुरुवात

Thorat Sugar

अहिल्यादेवी नगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक ११ मे रोजी होणार असून, यासाठी अर्ज भरण्यास ३ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. पुणे येथील…

पंचगंगा कारखान्याची तीनच महिन्यांत पुन्हा निवडणूक

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याचे नवे संचालक मंडळ केंद्रीय सहकार खात्याने बरखास्त केले असून, नव्याने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ एप्रिलला सुरू होणार असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे. या आदेशामुळे…

गिरमकर गेले सर्वांना हुरहुर लावून!

Shashikant Giramkar Obit

दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर शशिकांत विश्वनाथ गिरमकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने साखर उद्योगात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे आकस्मिक जाणे सर्वांना हुरहुर लावून गेले आहे. त्यांनी अनेक वर्षे साखर उद्योगासाठी विविध पदांवर योगदान दिले. स्व. गिरमकर यांच्या…

Select Language »