Category आणखी महत्त्वाचे

उंदरांनी फस्त केला ४ कोटींचा ऊस

Rats eat sugarcane

कानपूर : यावर्षी कानपूरमधील घाटमपूर या ऊस उत्पादक क्षेत्रात उसाचे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येच कारखान्यांसाठी शेतात ऊस शिल्लक राहिला नाही. कारण, शेतात मोठ्या संख्येने झालेला उंदरांचा सुळसुळाट. प्रशासनाच्या अंदाजानुसार उंदरांनी तब्बल ४ कोटींहून अधिक किमतीचा…

‘अंतरीचे बोल’ काव्य संग्रहावर आहेर यांचे व्याख्यान

Aher poem Speech

नाशिक : येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने ‘पुस्तकावर बोलू काही’ या विषयावरील १११ व्या कार्यक्रमात साखर उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कवी श्री. वाळू रघुनाथ आहेर यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या “अंतरीचे बोल” या कविता संग्रहावर त्यांनी व्याख्यान दिले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माणूस…

बारा ज्योतिर्लिंग आरती

Aher Poem

ओम नमोजी त्र्यंबकेश्वरागौतमीतटवासी शंकरावेरूळच्या देवा घृष्णेश्वराआरती करु भोळ्या शंकरा||१|| दारुकावनीच्या नागेश्वरावाराणसीच्या तु विश्वेश्वरानमन तुजला गौरीहराआरती करु भोळ्या शंकरा||२|| नमितो तुज ओंकारेश्वरासेतूबंधे तु  श्रीरामेश्वराश्रीरामे विराजिले ईश्वराआरती करु भोळ्या शंकरा||३|| हिमालये तु केदारेश्वराउज्जैनीच्या महांकालेश्वराचरणी दंडवत स्वीकाराआरती करु भोळ्या शंकरा||४|| परळी वैजनाथा ईश्वरासौराष्ट्र…

‘श्री विघ्नहर’ निवडणूक : १७ संचालक बिनविरोध

vighnahar sugar factory

चार जागांसाठी शनिवारी मतदान पुणे : जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखालील १७ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे, अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. उर्वरित ४ जागांसाठी शनिवारी (१५) निवडणूक होणार आहे, असे निवडणूक…

‘उदगिरी शुगर’मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा

Udagiri Sugar

सांगली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यावर ४ ते ११ मार्च या कालावधीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आले आहे. कारखान्याचे चिफ इंजिनिअर महेश अहेर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित खाते प्रमुख, अधिकारी व…

थोरात कारखान्याकडून अपघातग्रस्त सभासदांच्या कुटुबियांना मदत

Balasaheb Thorat

अहिल्यानगर : येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने सर्व सभासदांचा दोन लाख रुपये विमा उतरवला असून अपघातग्रस्त झालेल्या दोन सभासदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांच्या धनादेशाचे वितरण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. संगमनेर येथील साखर कारखान्याच्या अतिथीगृहात तालुक्यातील…

‘संत तुकाराम’ ची निवडणूक लागली, ५ एप्रिल रोजी मतदान

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. ५ एप्रिलला मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. या निवडणुकीसाठी ३ ते ७ मार्चपर्यंत साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे…

ऊस क्षेत्राच्या तुलनेत गाळप क्षमता प्रचंड वाढली : माने पाटील

ATUL MANE PATIL

सांगली : राज्यातील साखर कारखान्यांनी आपली गाळप क्षमता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढवली आहे, त्यामानाने ऊस क्षेत्रात अल्पवाढ झाली आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोरील आव्हाने वाढली आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अतुलनाना माने पाटील यांनी केले. संघाच्या…

राजाराम कारखान्यात भीषण आग

Rajaram sugar fire

कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. त्यात काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे कारखाना व्यवस्थापनाने…

‘सोमेश्वर’ची फसवणूक; लेबर ऑफिसरसह संबंधित सर्व कर्मचारी निलंबित

Someshwar Sugar

पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार यांचे हजेरी नोंदीमध्ये संगनमताने कारखाना प्रशासनाची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी कारखान्याचे लेबर व टाईम ऑफीस विभागातील लेबर ऑफीसर, हेड टाईम किपर, टाईम किपर, सर्व क्लार्क्स…

Select Language »