Category आणखी महत्त्वाचे

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाची 28 फेब्रु. रोजी १२ वी ऊस परिषद

सांगली – महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” १२ वी ऊस परिषद” शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जनाई गार्डन, पेट, शिराळ रोड, पेठ, ता. वाळवा, जि. सांगली येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती…

वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

MP Vishal Patil Sangli

१९ नवे चेहरे, दादांची चौथी पिढी हर्षवर्धन पाटलांच्या रूपाने राजकारणात सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्जच शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. नव्या…

‘विघ्नहर’ १५ मे पर्यंत सुरू राहणार : भास्कर घुले

vighnahar sugar factory

पुणे : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत साडेचार लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप केले आहे. ४ लाख ६५ हजारवर साखर पोती उत्पादित झाली आहेत. सरासरी उतारा १०.४५ टक्के इतका आला आहे. या हंगामात कारखाना १० लाख…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला वाढता विरोध

Yashwant sugar factory

पुणे : ‘यशवंत’च्या संचालक मंडळाचा जमीन विक्री करून कारखाना चालू करणे हा निर्णय सहकारातील त्यांचा अभ्यास कमी असल्याचे लक्षण आहे. कारखान्याला भविष्यात ऊस उत्पादन मोठे असून, संचालक मंडळाने इतर मागनि कारखाना चालू करणे अपेक्षित असताना मनमानी करून जमीन विक्रीचा विषय…

पेठ येथे २८ फेब्रुवारीला ऊस परिषद

Us Parishad, Atulnana Mane

सांगली : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित यंदाची १२ वी ऊस परिषद पेठ येथील जनाई गार्डन (जि. सांगली) येथे येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यांनी दिली. परिषदेचे उद्‌घाटन शेतकरी संघटनेचे…

साखर उताऱ्यात ‘पांडुरंग’ सोलापूर जिल्ह्यात ‘टॉप’: डॉ. यशवंत कुलकर्णी

Pandurang Sugar Crushing

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्के असून, तो जिल्ह्यातील सर्वोच्च साखर उतारा आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी…

ऊस शेती १०० टक्के ठिबक सिंचनाखाली आणण्याची गरज : गायकवाड

NetaFim Pune Conference

पुणे: राज्यातील ऊस लागवड क्षेत्र पूर्णतः ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी एका विशेष कृती गटाकडून अभ्यास चालू आहे. या गटाचा अहवाल दोन महिन्यांत सादर केला जाईल, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली. विद्राव्य खत वितरण…

संत तुकाराम कारखाना निवडणूक : दाभाडेंची याचिका फेटाळली

Sant Tukaram Sugar

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासद मतदार यादीबाबत संचालक माऊली दाभाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली हरकत घेत याचिका न्यायालयाने फेटाळल्याने, कारखान्याच्या पंचवार्षिक निवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संत तुकाराम…

घायाळ मी हरिणी…

W R Aher Poem

कुठल्या देशी तु कसा गेला|गेला  दुरदेशी तुम्ही तिथेना निरोप ना पत्र मजला ||ठेस लागली  मनाला इथे ||१|| जाताना दिली असेल हाळी|टाकला तुम्ही’तिथे उसासा ||तेव्हा कुठे होती तुझी बाळी|मला न तो कळला जरासा||२|| जिथे तिथे तुझाच गजर|घराचा ना घेतला  निरोप||माझ्या अश्रूंचा…

राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांबद्दल बाजीराव सुतार यांचा विशेष गौरव

B G Sutar, MD Kolhe Sugar

अहिल्यानगर : – सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी बाजीराव जी. सुतार यांनी साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल, त्यांना राष्ट्रीय स्तरावरील दोन मानाचे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते श्री. सुतार यांचा विशेष गौरव…

Select Language »