Category आणखी महत्त्वाचे

‘एमसीडीसी’चा कार्यभार तिटकारे यांनी स्वीकारला

Mangesh Titkare takes charge

पुणे : महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमसीडीसी) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मंगेश तिटकारे यांनी मावळते एमडी मिलिंद आकरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिटकारे यांचे स्वागत केले. दरम्यान, राज्य साखर संघाने तिटकारे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारीत करून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा…

NSL शुगर येथे शून्य टक्के मिल ब्रेकडाऊनवर चर्चासत्र

W R Aher NSL sugar

मंड्या : साखर उद्योग क्षेत्रात ‘शून्य टक्के मिल बंद तास’ (झिरो पर्सेंट मिल ब्रेकडाऊन) ही संकल्पना राबवून, सातत्याने त्याचा प्रसार करून अनेक साखर कारखान्यांचा फायदा करून देणारे नामवंत तज्ज्ञ वा. र. आहेर यांनी एनएसल शुगर (मंड्या – कर्नाटक) येथेही वरिष्ठ…

चारूदत्त देशपांडे यांना ‘एसटीएआय’चा मानाचा पुरस्कार

Charudatta Deshpande, Jaywant Sugars

कराड : जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारूदत्त देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने साखर उद्योगाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रक्रिया अभियांत्रिकीसाठी ‘इस्जेक गोल्ड मेडल’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जयपूर, राजस्थान येथे दि. ३०…

‘कपीश्वर शुगर्स’ येथे मिल रोलर पूजन

KAPEESHWAR SUGAR MILL ROLLER

हिंगोली : कपीश्वर शुगर्स अँड केमिकल्स लि. (जवळा बाजार) येथे गळीत हंगाम सन 2024-25 साठी मिल रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन श्री. अतिषभैय्या साळुंके यांच्या हस्ते व श्री. डी. जी. हेर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कार्यकारी संचालक श्री.…

अत्यावश्यक यादीतून साखर वगळावी : पाटील

Harshwardhan Patil

सांगली : देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी १६ टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते, तरीही साखर अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत आहे. साखरेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, यासाठी केंद्र सरकारशी राष्ट्रीय साखर संघाचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

वेतनवाढीसाठी साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आक्रमक

Sakhar Kamgar Pratinidhi Mandal

पुणे : राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत संपलेली असून याबाबत सर्व कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात येऊन पगारवाढीचा निर्णय लवकर करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकराव…

श्री तुळजाभवानी शुगर कारखान्यात मिल रोलर पूजन

Tulajabhavani sugar selu parbhani

परभणी : श्री तुळजाभवानी शुगर प्रा.लि. (आडगाव द. ता. सेलू जि.परभणी) कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२०२५ च्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम दिनांक १४ जुलै २०२४ रविवार रोजी दुपारी १२:१० वाजता श्री. सचिन मुंगसे पाटील यांच्या हस्ते विधिवत पुजेने पार…

स्व. आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरक : .रविराज देसाई

Abasaheb Desai

सातारा :- लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार व मोरणा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. शिवाजीराव देसाई ऊर्फ आबासाहेब यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणा देत राहील, असे उद्‌गार मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा) यांनी काढले. स्व.…

श्रीनाथ म्हस्कोबा करणार सात लाख टन गाळप

SHRINATH SUGAR ROLLER PUJA

पुणे : आगामी गाळप हंगामासाठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे, अंदाजे सात लाख मे. टन ऊस गाळप होणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी केले. पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या २०२४-२०२५…

कवितेचा बॉयलर पेटला, आता हंगाम यशस्वी करा : बोरस्ते

Aher book release

वाळू आहेर यांच्या ‘अंतरीचे बोल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नाशिक:- कवी वाळू आहेर यांनी साखर उद्योगात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्य करत असताना कवितेची आवड जोपासली. म्हणजेच त्यांच्या कवितेचा बॉयलर नक्कीच आता पेटलेला असून कवित्वाचा पूर्ण हंगाम त्यांनी यशस्वी करावा. कारण काव्य…

Select Language »