बाप रे बाप

बाप वाटे कडक उन्हाळा जसा |लागे शहाळ्याच्या नारळा जैसा||बाप दिसायला काळासावळा|त्याचे आहे पोटी अमृत जिव्हाळा||१|| बाप दिसे वरुन फणसा जैसा |आत गोड गरे ,नका मोजू पैसा||बाप जणु बोरीवरच्या बोरा जैसा|वर काटे तरी गोड कसाअसा||२|| बापाच्या कष्टाला नाही सीमा काई |तेव्हाच…