Category Jobs

समर्थ कारखान्यात 50 पदांसाठी 16 ला थेट मुलाखती

tope samarth sugar mill jobs

जालना – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या तीर्थपूरी येथील यूनिट दोन मध्ये विविध 50 पदांसाठी ‘वॉक – इन इंटरव्यू’ म्हणजेच थेट मुलाखती 16 मार्च रोजी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे —

कार्यकारी संचालक पदासाठी ५ एप्रिलला परीक्षा

executive director exam

१९० इच्छुक उमेदवार अपात्र पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांची नावसूची बनविण्याकरिता येत्या ५ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र ठरले आहेत. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे ही संस्था परीक्षा घेणार…

महिलांसाठी विशेष नोकरभरती; १०, ११ मार्चला थेट मुलाखती

THYSSEN KRRUP JOBS FOR WOMEN

थिसेनकृप उद्योगाने महिला दिनानिमित्त खास महिला इंजिनिअरसाठी विशेष भरती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पिंपरी येथील मुख्यालयात १० आणि ११ मार्चला थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…..

श्रीराम साखर कारखान्यात तातडीची नोकरभरती

vsi jobs sugartoday

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगुड या कारखान्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण हा भागिदारी कराराने चालविणेसाठी घेतला असून त्या ठिकाणी खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन असणाऱ्या कारखान्यामधील…

राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासाठी 31 पदांची भरती

Election of Rajarambapu Factory

राजारामबापू सहकारी साखर कारखाना (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) या आय. एस. ओ. ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राज्यातील अग्रगण्य कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १ मध्ये इन्सिनरेशन बॉयलर करिता खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली…

गोकुळ शुगरला पाहिजे सुरक्षा अधिकारी

Gokul Sugar

प्रति दिनी ३५०० मे.टन गाळप क्षमतेचा व १४.५ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या गोकुळ शुगर या साखर कारखान्यासाठी खालील पदे त्वरीत भरावयाचे आहेत. तरी सदर पदावर किमान ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे…

श्री संत कुर्मदास साखर कारखान्यात ६६ पदे भरणार

Sant Kurmdas sugar factory

सोलापूर – श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि. सहकार महर्षी गणपतराव साठेनगर, (पडसाळी, ता. माढा, जि. सोलापूर ४१३२०८) येथे कार्यकारी संचालक पदासह तब्बल ६६ पदांसाठी भरती करण्यात येत आहे. प्र. दिनी १२५० मे. टन क्षमतेच्या साखर कारखान्यामध्ये खालील रिक्त…

‘बारामती ॲग्रो’च्या साखर कारखान्यात ३३ पदांची भरती

पुणे : बारामती ॲग्रो कंपनीच्या शेटफळगढे (युनिट १, ता. इंदापूर ) येथील साखर कारखान्यामध्ये इंजिनिअरिंग, प्रॉडक्शन आणि डिस्टिलरी या विभागांमध्ये ३३ पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची सविस्तर जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. सिनिअर इंजिनिटर, डेप्युटी मॅनेज़र, असि. इंजिनिअर,…

कृषी विद्यापीठात एका पदासाठी थेट मुलाखती

Akola Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये एका पदासाठी १४ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे

बसंत ॲग्रोटेकला हवेत एरिया सेल्स मॅनेजर

Basant Agro Tech

सांगली : अकोला स्थित बसंत ॲग्रो टेक लि. या शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कृषी कंपनीला सांगली, साताऱ्यासाठी खालील दोन पदे तातडीने भरावयाची आहेत.

Select Language »