Category Jobs

‘किसन वीर’मध्ये ६४ पदांची मेगाभरती

Jobs in Sugar industry

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामध्ये ६४ पदांची मेगाभरती केली जाणार आहे. ही पदे सर्वच विभागांमधील असून, बहुतेक तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यासाठी येत्या १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…..

उदगिरी शुगरला हवेत ४८ कर्मचारी

vsi jobs sugartoday

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण अनुकूलता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यात विविध ४८ पदांची भरती करायची आहे. त्यासाठी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे. प्रशासन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी विभागांमध्ये…

‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये दोन पदांसाठी ३१ ला थेट मुलाखती

Jobs in Sugar industry

पुणे : दौंड तालुक्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये असि. इंजिनिअर आणि डिस्टिलरी प्लँट ऑपरेटर या दोन पदांसाठी ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.दोन्ही पदांसाठी तीन ते पाच वर्षांच्या अनुभवाची अट आहे. अधिक तपशील…

श्रीवर्धन ॲग्रोमध्ये शंभरावर पदांसाठी २७ ला थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील श्रीवर्धन ॲग्रो प्रा. लि. च्या गूळ पावडर कारखान्यात सुमारे शंभरावर जागा भरावयाच्या असून, त्यासाठी २७ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी २५ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, तीन…

‘सहकार शिरोमणी’मध्ये ५४ जागांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यामध्ये ५४ पदांसाठी २८ जुलै २०२३ रोजी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांसह कारखाना साईटवर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीत सेक्रेटरी, कार्यालयीन अधीक्षक, विधी अधिकारी,…

‘गंगामाई शुगर’मध्ये १९ पदांची भरती

Jobs in Sugar industry

शेवगाव : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगरमध्ये १९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ईमेल किंवा टपाद्वारे अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

‘व्हीएसआय’मध्ये थेट मुलाखती

VSI Pune

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी, पुणे) या नामांकित संस्थेत अल्कोहोल टेक्नॉलॉजी अँड बायोफ्यूएल विभागामध्ये दोन जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ अर्थात प्रत्यक्ष मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. ज्यूनि. रिसर्च फेलो या पदासाठी १४ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता मुलाखती होणार…

नाशिक सहकारी साखर कारखान्यात ६५ पदांची भरती

vsi jobs sugartoday

नाशिक : पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या विविध विभागांमध्ये ६५ पदे भरायची आहेत. त्यासाठी कारखान्याने १ जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून, ६ तारखेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. हा साखर कारखाना अष्टलक्ष्मी शुगर, इथेनॉल अँड एनर्जी या कंपनीद्वारे चालवण्यात…

‘नीरा-भीमा’ला हवाय कार्यकारी संचालक

vsi jobs sugartoday

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या १ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. या पदावर प्रत्यक्ष काम केल्याच्या किमान ५ ते ७ वर्षांच्या अनुभवाची अट आहे. कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये नाव समाविष्ट असणे…

‘व्हिक्टोरिया ॲग्रो’कडून तब्बल शंभरावर पदांची भरती

vsi jobs sugartoday

लातूर : डेक्कन ग़्रुप ऑफ कंपनीजच्या गंगापूर आणि साकोळ येथील युनिटसाठी तब्बल शंभरावर पदांची कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. डेक्कन समूह व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोससिंग प्रा. लि. नावाने साकोळ (ता. शिरूर अंनतपाळ, जि.…

Select Language »