Category Jobs

दौंड शुगरला पाहिजेत १५ कर्मचारी

Daund Sugar Factory Bird View

पुणे : आळेगाव येथील दौंड शुगर लि.च्या डिस्टिलरी युनिटसाठी १५ जागा तातडीने भरायच्या आहेत. सिनिअर केमिस्टपासून इलेक्ट्रिशियनच्या या जागा आहेत. दौंड शुगरने प्रसिद्ध केलेली जाहिरात खालीलप्रमाणे

‘बारामती ॲग्रो’मध्ये ३३ पदांसाठी ५ ला मुलाखती

Baramati Agro

पुणे : बारामती ॲग्रो लि. च्या शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील शुगर युनिट १ (साखर कारखाना) साठी ३३ पदे भरण्यात येत आहेत. त्याकरिता येत्या ५ एप्रिल रोजी मुक्ताई लॉन्स (भिगवण रोड) येथे थेट मुलाखती होणार आहेत. कोणाची शिफारस आणली, तर उमेदवाराला…

‘वर्धन ॲग्रो’मध्ये ११५ पदांसाठी मेगाभरती

vsi jobs sugartoday

सातारा : वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. कंपनीच्या खांडसरी आणि गूळ पावडर कारखान्यासाठी तब्बल ११५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा कारखाना २५०० टन गाळप क्षमतेचा असून, खटाव तालुक्यात त्रिमली येथे आहे. इच्छुक उमेदवारांनी २५ मार्च २०२३ पर्यंत अर्ज…

विठ्ठलराव शिंदे कारखान्यात ३१ पदांची भरती

shinde sugar jobs

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर येथील ३८ मे. वॅ. को-जन आणि ३०० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पासाठी ३१ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी २१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीनुसार, पदांचा तपशील खालीलप्रमाणे…….

समर्थ कारखान्यात 50 पदांसाठी 16 ला थेट मुलाखती

tope samarth sugar mill jobs

जालना – कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी कारखान्याच्या तीर्थपूरी येथील यूनिट दोन मध्ये विविध 50 पदांसाठी ‘वॉक – इन इंटरव्यू’ म्हणजेच थेट मुलाखती 16 मार्च रोजी ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे —

कार्यकारी संचालक पदासाठी ५ एप्रिलला परीक्षा

executive director exam

१९० इच्छुक उमेदवार अपात्र पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांची नावसूची बनविण्याकरिता येत्या ५ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षेसाठी 253 उमेदवार पात्र ठरले आहेत. वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे ही संस्था परीक्षा घेणार…

महिलांसाठी विशेष नोकरभरती; १०, ११ मार्चला थेट मुलाखती

THYSSEN KRRUP JOBS FOR WOMEN

थिसेनकृप उद्योगाने महिला दिनानिमित्त खास महिला इंजिनिअरसाठी विशेष भरती मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी पिंपरी येथील मुख्यालयात १० आणि ११ मार्चला थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. अधिक तपशील खालीलप्रमाणे…..

श्रीराम साखर कारखान्यात तातडीची नोकरभरती

vsi jobs sugartoday

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी – यळगुड या कारखान्याने श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण हा भागिदारी कराराने चालविणेसाठी घेतला असून त्या ठिकाणी खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. दैनिक गाळप क्षमता ५००० मे. टन असणाऱ्या कारखान्यामधील…

राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासाठी 31 पदांची भरती

Election of Rajarambapu Factory

राजारामबापू सहकारी साखर कारखाना (तालुका वाळवा, जिल्हा सांगली) या आय. एस. ओ. ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राज्यातील अग्रगण्य कारखान्याच्या साखराळे युनिट नं. १ मध्ये इन्सिनरेशन बॉयलर करिता खालील जागा त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपली…

गोकुळ शुगरला पाहिजे सुरक्षा अधिकारी

Gokul Sugar

प्रति दिनी ३५०० मे.टन गाळप क्षमतेचा व १४.५ मेगावॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प असलेल्या गोकुळ शुगर या साखर कारखान्यासाठी खालील पदे त्वरीत भरावयाचे आहेत. तरी सदर पदावर किमान ५ ते ७ वर्षे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे…

Select Language »