डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखान्यात विविध पदांची भरती

कडेगाव : प्रतिदिन ९५०० मे. टन गाळप क्षमता असलेल्या व प्रतिदिन १०५ K.L.P.D. उत्पादन क्षमता असलेल्या डिस्टीलरी आणि २२ मेगावॉट सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू असलेल्या डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदमनगर, वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली येथे खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचे अर्ज, शैक्षणिक पात्रता, वयाचा व अनुभव दाखला इत्यादीच्या सत्यप्रती आणि सध्याचा व अपेक्षित पगार यांचे संपूर्ण माहितीसह अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० (दहा) दिवसांच्या आत प्रशासकीय कार्यालयात पोहोचतील या बेताने sonhirasakhar@yahoo.co.in या इमेल वर पाठवण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या सर्व रिक्त पदांसाठी कारखान्यात किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अ.क्र. पदाचे नाव संख्या शैक्षणिक पात्रता
१ को-जन मॅनेजर १ बी.ई. मेकॅनिकल /बॉयलर प्रोफेशन परीक्षा पास
२ सुरक्षा अधिकारी १ रिटायर्ड आर्मी / नायक, सुभेदार
३ नवघणी २ १२ वी पास
टीप ः १) नियमानुसार अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारास विशेष प्राधान्य दिले जाईल. २) मुलाखतीस येणे-जाणेचा प्रवास खर्च अर्जदारास स्वतः करावा लागेल.