निफाड साखर कारखान्यात ८९ पदांची भरती

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना लि. पिंपळस मध्ये ८९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

नाशिक : निफाड सहकारी साखर कारखाना लि. पिंपळस मध्ये ८९ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.अधिक तपशील खालीलप्रमाणे….

पुणे : इथेनॉल निर्मितीत अग्रेसर असलेल्या कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या कंपनीला विविध विभागांसाठी ३८ अधिकारी आणि कर्मचारी हवे आहेत. इच्छुकांनी २५ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. कृषिनाथ ग्रीन एनर्जी ही पूर्वी सोपानराव बाळकृष्ण ढसाळ…

जालना : जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये तब्बल १६१ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे. तशी जाहिरात कारखान्याने प्रसिद्धीस दिली आहे. या जागा अंकुशनगर युनिट १ आणि तीर्थपुरी युनिट २ येथे भरावयाच्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी येत्या…
नांदेड : जिल्ह्यातील कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रा.लि. या कारखान्याला २८ पदे तातडीने भरायची आहेत. त्यासाठी ३० एप्रिल पर्यंत अर्ज मागवले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मे. टन आहे. सर्व पदांसाठी किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्ज…

सातारा : फलटण येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीजच्या साखर कारखान्याला मुख्य शेती अधिकाऱ्यासह कायम/हंगामी अशी एकूण १६ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे…. यापूर्वीचे संबंधित वृत्त ‘शरयू ॲग्रो’ला पाहिजेत 23 कर्मचारी

सोलापूर : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर प्रा. लि. या पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यामध्ये ६३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १६ एप्रिलपर्यंत अर्ज मागवले आहेत. सिनिअर इंजिनिअरपासून सिक्युरिटी ऑफिसर पर्यंतची ही…

सांगली : वाळवे येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला कार्यकारी संचालकासह ५५ पदे भरायची आहेत. उमेदवारांनी स्वहस्ताक्षरात ९ एप्रिल २०२३ पर्यंत सविस्तर तपशीलासह अर्ज पाठवावेत, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात…

नगर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या साखर कारखाना, कोजनरेशन आणि डिस्टिलरी युनिटसाठी ४२ पदे तातडीने भरायची आहेत, त्यासाठी ८ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.सिनअर इंजिनिअरपासून ते टर्नरपर्यंतच्या या जागा आहेत. अर्ज इमेल…

पुणे : येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) वेगवेगळ्या सात पदांसाठी थेट मुलाखती (वॉक इन इंटरव्ह्यू) ठेवण्यात आल्या आहेत. असि. बाइंडर कम प्रिंटर पदासाठी ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. यासाठी अधिकतम वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. अधिक तपशीलासाठी…

सातारा – जिल्ह्यामध्ये कापशी येथे असलेल्या शरयू ॲग्रो इंडस्ट्रीच्या साखर कारखान्यामध्ये 23 जागा तातडीने भरायच्या आहेत. त्यासाठी कंपनीने अर्ज मागवले आहेत हे अर्ज येत्या 10 दिवसात पाठवावेत असे आवाहन शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज ने केले आहे. शरयू ॲग्रोचा हा कारखाना 5000…