‘कृषिनाथ एनर्जी’मध्ये मेगाभरती, २८ पदे भरणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यादेवीनगर : पारनेर तालुक्यातील, पूर्वीचा सोपानराव बाळकृष्ण ढसाळ ॲग्रो प्रॉडक्ट लि. आणि सध्याचा कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या साखर कारखान्यामध्ये २८ पदे भरली जाणार आहेत.

या कारखान्याची २५०० टीसीडी क्षमता, ६ मे.वॅ. कोजन आणि ६० केएलपीडी डिस्टिलरी क्षमता आहे. यंदा कारखान्याने तिसरा गाळप हंगाम घेतला.

सिव्हिल इंजिनिअर, इंन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर, केमिस्ट इ. २८ पदे कारखाना भरणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत इमेलद्वारे अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पदांसाठी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

अधिक तपशील खालील जाहिरातीत….

Krishinath Sugar Jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »