शक्ती शुगर्सची 134 कोटीना विक्री

ओरिसातील प्रसिद्ध शक्ती शुगर्स लि. ची अखेर विक्री झाली आहे. चेन्नईच्या इंडियन पोटॅश लि. ने 134.10 कोटी ही मिल विकत घेतली. ढेंकनाल येथे ही मिल आहे. विक्रीचा व्यवसाय हस्तांतरण करार (BTA) अंमलात आला आहे. मिलचे संपूर्ण दायित्व इंडियन पोटॅशने स्वीकारले…









