टीआरक्यू अंतर्गत ८६०६ टन साखर निर्यातीस परवानगी

मुंबई : परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भारताने अमेरिकेच्या आर्थिक वर्ष 2025 साठी टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू) योजनेअंतर्गत अमेरिकेला 8,606 मेट्रिक टन कच्ची साखर निर्यातीस मान्यता दिली आहे. टीआरक्यू योजनेअंतर्गत अमेरिका आणि युरोपियन युनियनला सध्या निर्बंधांशिवाय, पण काही…